डॉ. श्री ठाणेदार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार? वाईट हाऊसच्या खुर्चीचा दावेदार कोण होणार ? याची उत्सुकता जगातील लोकांबरोबरच भारतीय लोकांना सुद्धा होती. ट्रम्प आणि बायडेन यांची लढत उत्तर चढावाची बनली होती . यात बायडन यांनी बाजी मारली. पण, याच निवडणुकीत एक विलक्षण गोष्ट अशी की, भारतीय मराठी आमदार बनला .
अमेरिकेतील मिशिगन या राज्यातून डेमोक्रॅटिक पार्टी कडून निवडणूक लढताना डॉक्टर. श्री ठाणेदार हे आमदार म्हणून निवडून आले. ठाणेदार यांना ९३ टक्के मते मिळाली.त्यांचे सध्याचेेे वय ६५ वर्षे आहे. त्यांचे संपूर्ण शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण झालते. अमेरिकेमध्ये ४१ वर्षापासून राहत आहेत. ही निवडणूक लढत असताना त्यांना खूप गोष्टींला सामोरे जावे लागल. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मी मराठी आमदार झालो याचा मला अभिमान आहे.
श्री ठाणेदार आता अमेरिकन लोकांचे प्रतिनिधित्व हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये करणार आहेत.
5 Comments
🔥
ReplyDeleteमराठी माणूस 🚩✌
ReplyDelete✌ 🚩 मराठी माणूस 🚩✌
ReplyDeleteProude of
ReplyDeleteNice🔥🔥
ReplyDelete