श्री. रणजितसिंह डिसले
सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले.यांना सात कोटी रुपयाचा ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार मिळाला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली आहे.युनेस्को व वार्की फाउंडेशन यांच्याकडून देण्यात आलेला आहे तसेच ते असा पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय शिक्षक आहेत.हा समारंभ लंडन मधील नॅचरल हिस्ट्री सभागृहात पार पडला.अभिनेते स्टीफन फ्रा यांनी याची घोषणा केली.
जगभरातील 140 देशातील 12 हजारांहून अधिक शिक्षक नामांकनातून सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आले आहे.लोकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलण्याचे काम या शिक्षकांनी केली आहे. यामध्ये क्यूआर कोड द्वारे मुलांना शिक्षण देणे, ही आधुनिक पद्धत त्यांनी अमलात आणली.
5 Comments
Nice
ReplyDeleteअभिनंदन 💐💐💐💐
ReplyDeleteProud moment for a ZP school alumni
ReplyDeleteNice🔥
ReplyDeleteअभिनंदन
ReplyDelete