Header Ads Widget

Responsive Advertisement

टोकियो ऑलम्पिक 2020 मध्ये रविकुमार दहिया चमकला भारताला दुसरे रौप्यपदक

कुस्तीपटू रविकुमार दहिया याने टोक्यो ओलंपिक मध्ये भारताला दुसरे रौप्य पदक मिळवून दिले आहे तर, टोकियो ऑलम्पिक मध्ये भारताला पहिले  रौप्य पदक मीराबाई चानूने मिळवून दिले होते.


भारतीय मल्ल रवि कुमार दहिया गुरुवारी पुरुषांच्या फ्रीस्टाईल 57 किलो वजनी गटात खेळत होता, दोन वेळा गतविजेत्या झावूर उगुएव या रशियन कुस्तीपटू कडून पराभूत झाला. त्याने भारताला रौप्य पदक पटकावून दिलेले.

भारतीय कुस्तीपटू रविकुमार दहिया हा टोक्यो ओलंपिक मधील भारताचा अव्वल पदकाचा दावेदार मानला जात होता, त्यावर तो खडा उतरला. रशियन ओलंपिक समितीचा झावर उगुएव विरुद्ध रविकुमार दहिया 4-7 ने पराभूत झाले.


रविकुमार हे ओलंपिक मध्ये पदक पटकावणारे चौथे भारतीय पुरुष कुस्तीपटू ठरले आहेत आणि एकूण पाच कुस्तीपटू आहे. भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.



Post a Comment

1 Comments