शुभमन गिलच्या दुखापतीनंतर मयंक अग्रवाल सुद्धा दुखापतग्रस्त झालेला आहे नेट सरावा दरम्यान मयंक अग्रवाल ला दुखापत झाल्याचे लक्षात येत आहे.
मयंक अग्रवाल हा शुबमन गिल्लच्या दुखापतीनंतर भारतासाठी सलामीवीर म्हणून फलंदाजी करणार होता, मात्र दुखापत गंभीर नसली तरी डॉक्टरांनी त्याला विश्रांतीत करण्याची आवश्यकता आहे असे सुचवले आहे.
आता भारतीसाठी खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे सलामीवीर बल्लेबाज के एल राहुल किंवा हनुमा विहारी यांचे नाव समोर येत आहे मात्र मयंक अग्रवाल याला पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे . मयंक अग्रवाल ला नेट सरावादरम्यान मोहम्मद सिरजचा उसळी घेणारा चिंटू हेल्मेट वरती जाऊन आदळल्याने दुखापत झालेले आहे.
बीसीसीआयने ट्विट करत ही माहिती दिलेले आहे.
0 Comments