Header Ads Widget

Responsive Advertisement

ट्रम्प कार्ड सूर्यकुमार यादव खेळणार पहिला कसोटी सामना?

 ट्रम्प कार्ड सूर्यकुमार यादव खेळणार पहिला कसोटी सामना?

 

माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर हे सूर्यकुमार यादवचे फॅन झाले आहेत .त्यांनी स्पोर्ट तकशी बोलताना सांगितले की, राहणे किंवा पुजारा यांच्या जागेवरती सूर्यकुमारला संधी द्यावी तो भारतीय संघासाठी ट्रम्प कार्ड असेल.


Image Secure: sky Twitter Page


फारुख इंजिनियर सांगितले आहे की ते सूर्यकुमार यादवचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांचे म्हणणे आहे की इंग्लंडच्या विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये सूर्यकुमारला संधी मिळावी.

Image Secure: ICC Twitter Page


हेही वाचा: विराट कोहली ने दिलेले अँडरसनला शिवी


भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्ट पासून लीड्स या मैदानावर खेळला जाणार आहे. लॉर्ड्स मैदानावर भारताने सामना जिंकून 1- 0 ने आघाडी घेतली आहे. अशी तर टीममध्ये बदल करण्याची काही गरज नाही. परंतु भारतीय माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर म्हणणे आहे की भारतीय संघात एक बदल निश्चित हवा आहे.


 Image Secure: ICC Twitter Page


हेही वाचा: टी ट्वेन्टी वर्ल्डकपचे वेळापत्रक


पूजा आणि राहणे निशाण्यावर 

पूजा आणि राहणे या दोघांसाठी ही सिरीज खूप महत्त्वाचे आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांचा खेळ चाहत्यांना म्हणावा असा झालेला नाही. लॉर्डस सामन्यात दोघांनी भारतीय संघाला संकटातून सावरले होते. लॉर्ड्स च्या सामन्यात दोघांनी शंभर धावांची साझेदारी केली होती. फारुख इंजिनियर यांचं म्हणणं आहे की पुजारा आणि राहणे या दोघांच्या पैकी एकाच्या जागेवरती सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी द्यावी.तो भारतासाठी मॅच विनर असू शकतो.

image Secure: SKYadav Twitter Page


हेही वाचा: के.एल राहुल वरती फेकली दारूच्या बॉटल ची टोकणे.


जलद गतीने रन बनवण्याची क्षमता यादव कडे आहे!

इंजिनीयर यांनी स्पोर्टस तक शी बोलताना सांगितले श्रेयश अय्यर दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. त्यामुळे सूर्यकुमार संघामध्ये असणे गरजेचे आहे. तो भारतीय संघासाठी जलद गतीने शतकी बनवू शकतो एवढी क्षमता सुर्यकुमार मध्ये आहे. या धावा भारतासाठी महत्त्वाचा असणार आहेत. शिवाय लीड्सचे मैदान फलंदाजीसाठी चांगले आहे .सूर्यकुमारसाठी संधी आहे. या सामन्यांमध्ये सूर्य कुमार आपली कसोटी पदार्पण करू शकतो.

नुसत्याच  टी-20 व एक दिवशी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या सूर्यकुमार यादवचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होणार का? याचाकडे सगळ्यांचे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.




Post a Comment

0 Comments