Credit: Olympic Twitter page
याच्या आधी भारतासाठी वैयक्तिक सुवर्णपदक अभिनव बिंद्रा यांनी 2008 ओलंपिक मध्ये मिळवले होती. यानंतर तब्बल तेरा वर्षे अशी कामगिरी करणारा 23 वर्षीय नीरज चोप्रा हा दुसरा वैयक्तित सुवर्णपदक पटावणारा खेळाडू ठरला आहे.
सुभेदार नीरज चोप्रा हे भारतासाठी सुवर्णपदकाचे मुख्य दावेदार मानले जात होते , त्यावर ते खडे उतरले.सुभेदार नीरज चोप्रा यांनी आपला पहिला भाला हा 87.03 मी फेकला व दुसरा भाला 87.58 मी फेकला व सुवर्णपदकावर आपले नाव निश्चित केले. सुभेदार नीरज कुमार यांनी फायनलमधील सर्वाधिक लांब भाला 87.58 मी फेकला . सुभेदार नीरज चोप्रा यांनचे कोच उवे होन (Uwe hohn) हे जर्मन आहेत. हे सुवर्णपदक 2021 ऑलिंपिकमधील भारतासाठी पहिले सुवर्णपदक ठरले.
1 Comments
खूप छान
ReplyDelete