Image Credit:Virat Kohli Twitter Page
नेमकं घडलं काय?
इंग्लंडचा पहिला डाव सुरु असताना ६९ व्या ओव्हरला मोहम्मद शमी हा बॉलिंग मारकवरती होता.त्यावेळेस भारतीय सलामीवीर के. एल. राहुल हा सीमारेषेवरती क्षेत्र रक्षणासाठी उभा होता,मात्र त्याच्यावरती प्रेक्षकांनी दारूच्या बॉटलचे टोपने फेकून मारली के.एल.राहुल ने पंचांना व कर्णधार विराट कोहली यांना इशारा करत सामना थांबवीण्याचा इशारा केला. यावरती भारतीय कर्णधार विराट कोहली लालबुंद होऊन के एल राहुलला जशास तसे उत्तर द्यावे या हेतूने त्याने केल राहुलला ती टोपणे. प्रेक्षकांमध्ये परत फेकून देण्यास सांगितली.
याच्या आधी असे परदेशी दौऱ्यावरती कित्येक वेळा झाले आहे. भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांकडून त्रास दिला गेलेला आहे. या सामन्याला सौरभ गांगुली, जय शहा, राजूव सुकला व इंग्लंड माजी खेळाडू सुद्धा उपस्थित आहेत.
कालच्या दिवशीच म्हणजे तिसऱ्या दिवशी अखेरच्या चेंडूवरती इंग्लंड संपूर्ण संघ बाद झालेला आहे त्यामुळे या सामन्याची विजयाची बाजू अजून निश्चित नाही क्रिकेट एक्सपर्ट यांच्याकडून सांगितले जात आहे की,सामना रोमांचक होईल.
2 Comments
🇮🇳🇮🇳
ReplyDeleteBharat mata ki jay🇮🇳🇮🇳
ReplyDelete