Header Ads Widget

Responsive Advertisement

ऑस्ट्रिलियाने टी २० वर्ल्डकपसाठी केला आपला संघ जाहीर.पहा सांघात कोण कोण सामाविष्ट आहे?

यंदाचा आयपीएल सत्र हे गेलाय वर्षी सारखच यूएई मध्ये होणार आहे.एक दिवसीय क्रिकेट मधील सर्वात छोटा फॉर्मेट म्हणून टी-ट्वेन्टी कडे पाहीले जाते.या मध्ये जबरदस्त फटके बाजी क्रिकेप्रेमींना पाहायला मिळते. आयपीएल नंतर लगेचच टी- ट्वेन्टी वर्ल्डकप यूएई मध्येच होणारं आहे.त्यामुळे सर्वच देश आपले प्रबळ दावदारी दाखवण्यासाठी सज्ज असणार आहे. या आधी टी- ट्वेन्टी वर्ल्डकप जिंकलेले संघ भारत, इंग्लंड,पाकिस्तान, श्रीलंका व दोन वेळा वेस्ट इंडिज.तसेच ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश हे संघ अद्याप वर्ल्डकप जिंकलेले नाहीत.या संघाच्या सुद्धा नजरा या ट्रोपीवरती असणार आहेत.

 


              Image Credit: ICC TWITTER PAGE


ऑस्ट्रेलिया हा एक जबरदस्त संघ मानला जातो. या संघाच्या नवावरती ५० ओवरचे  सलग तीन व एकूण पाच वर्ल्डकप आहे.मात्र टी-ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये एकही फायनल जिंकलेले नाही.ही टीम टी २० वर्ल्डकप ट्रोपी पासून दूरच आहे.या वर्ल्डकप मध्ये सर्वात प्रथम यानी संघ जाहीर केलेला आहे. या संघचा कर्णधार अरोन फिंच आहे. संघ खलील प्रमाणे आहे.
 

            IMAGE CREDIT:ICC TWITTER PAGE

या वर्षी ऑस्ट्रेलियाची नजर कपवरती असणार आहे.पाहूया ऑस्ट्रेलिया पहिली ट्रॉफी आपल्या नावावर करतेय की नाय याच्यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. क्रिकेट एक्सपर्ट यांच्याकडून सांगितले जात आहे.ज्या सांघाकडे चांगली स्पिन गोलंदाजी व चांगली फलंदाजी असणारे संघ या वर्ल्ड कपमध्ये प्रभावी ठरतील.

Post a Comment

0 Comments