तब्बल 41 वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाला कास्य पदक संपन्न झाले आहे.
टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये झुंजार खेळ दाखवत जर्मनी संघाला पराभूत करून भारतीय पुरुष हॉकी संघाने कास्यपदक पटकावले, मात्र यासाठी भारतीय हॉकी संघाला 41 वर्षे वाट पाहावी लागली.
जर्मनी संघ आणि आपला भारतीय संघ या दोन्ही मध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळाला. भारतीय संघाने सुरुवातीला लीड घेत मॅडेल वरती आपली दावेदारी पक्की करत होते, मात्र जर्मनी संघाने नंतर हा सामना आता-तटचा करून सोडला.
अंतिम काळात भारतीय संघाने मेडल वरती आपली दावेदारी पक्की केली आणि
कास्यपदकाचा मानकरी ठरला. खरंतर टोक्यो 2020 या ऑलम्पिक मध्ये भारताने आपली जोरदार कामगिरी दाखवली याच कामगिरीच्या जीवावरती भारतीय संघ सेमी फायनलमध्ये धडक मारून आपले कास्यपदक पक्के केले.
1 Comments
❤❤👌🏽
ReplyDelete