जोश मध्ये सुद्धा होष असलेला खेळाडू म्हणून होतेय रोहित शर्माची चर्चा! दोन दिवसांनी व्हिडिओ झाला व्हायरल
इंग्लंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय झाला. या सामन्यांमध्ये शेवटच्या चेंडूवर ती म्हणजेच विजय क्षणाला रोहित शर्माने जबराट झेल पकडला. तो बऱ्याच लोकांच्या लक्षात आलेला नाही. याच्याची सोशल मीडियावरती चर्चा पाहायला मिळत आहे.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ खूप संघर्ष करत होती.भारतीय संघाची सामना जिंकण्याची संधी खूप कमी वाटत होती. पण अखेरच्या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या जलदगती गोलंदाजांनी ८९ रणांची ऐतिहासिक साझेदारी करत इंग्लंड समोर १७२ धावांचे आव्हान ठेवले. भारताने जेवणाच्या सत्रानंतर दीड ओव्हर मध्ये खेळ थांबवून. इंग्लंडकडे फलंदाजीची धुरा सोपवली. ही मॅच वाचवण्यासाठी इंग्लंड ६० षटकांचा सामना करायचा होता,मात्र इंग्लंड संघ १२० धावा वरती तंबूत परतला.
भारताने ठेवलेल्या २७२ धावांच्या खडतर आव्हाना पुढे इंग्लंडचा संघाला सुरुवातीपासूनच धक्के बसत गेले. भारतीय भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ १२० धावांवरतीच तंबूत परतला.भारतीय गोलंदाज आक्रमक सुद्धा झालेली पाहायला मिळाले.
अखेरच्या चेंडूवरती नेमकं घडलं काय?
अखेरची विकेट जेम्स अँडरसनची होती. मोहम्मद सिराज याच्या गोलंदाजीवरती मिळाली, मिळाल्यानंतर भारतीय संघाने जल्लोष सुरू केला, पण या जल्लोष मध्ये रोहित शर्माने अप्रतिम झेल पकडला हे कोणाच्या लक्षात आले नाही. रोहित शर्माने पकडलेल्या या झेलचा व्हिडिओ दोन दिवसांनी प्रचंड व्हायरल झाला आहे.
जोश मध्ये होष न गमावणारा खेळाडू रोहित शर्मा अशी चर्चा सुद्धा सर्वत्र चालू आहे.
0 Comments